सप्रेम नमस्कार,

आपणा सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने आपल्या ब्रिदवेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अविरत रुग्णसेवेची दोन वर्षे पूर्ण केली आहेत. म्हणून आपणा सर्वांचे धन्यवाद देण्यासाठी ‘दायित्व 2021’ कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपण उपस्थित रहावे.

#breathewellsuperspeciality#breathingtreatment#asthma#allergy#allergytest#Miraj#Sangli#breathewellhospital#breathewell#lungcancer

Leave a Comment